पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी 25 फुट खोल खड्ड्यात गेल्या,; पहा घटनेचा व्हिडिओ..

मेकिंग महाराष्ट्र : पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची ‘कॅट‘मध्ये धाव;- पुढील सुनावणी पर्यंत बदलीला स्थगिती.!

मेकिंग महाराष्ट्र : पुणे  ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बदली केल्याने या बदली विरोधात तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)मध्ये धाव घेतली. देशमुख यांच्या…

दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने निधन.!

मेकिंग महाराष्ट्र पुणे : कोंढवा भागातील एका शाळेच्या आवारात घडली. मान्या पंडित (वय १५) असे हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. प्राथमिक तपासणीत मुलीचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता…

पार्थ पवार म्हणतात,‘मला आमदार,खासदार ’…

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघ निवडला आहे का, निवडणूक लढविणार आहात का असे विचारले असता पार्थ पवार म्हणाले, की मला आमदार किंवा खासदार व्हायचे नसल्याने मी सध्यातरी…

पुण्यात झिकाचा संसर्ग झाल्याने;४ रुग्णांचा मृत्यू

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- पुणे : शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचे संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंचे…

नागरिकांच्या मदतीला धावून आली सनी ब्रिगेड.!

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- किशोर खंकाळ.पुणे शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरून तिथले जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे लागले.यावेळी सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून सनी ब्रिगेड या…

पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक पूल, साकव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत…

पावसाचा धुमाकूळ: पुण्यात ४ जणांनी गमावला जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत…

विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार पोलिसांविरुद्ध तक्रार..

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) दि ३० – पुणे  तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध…

पत्रकार व विचारवंत राजू पुरूळेकर यांचे “राजकीय व धार्मिक” गोष्टींवर चाललेल्या राजकारणा विषयी मत.. पहा व्हिडिओ,,,