गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट टाळा; सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळेंचे गणेश मंडळांना आवाहन.!

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना; पोलिस.अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही विशेष सूचना मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा…

महावितरणच्या तारांमधून ठिणग्या अन् २ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याला अश्रू अनावर, २५ तारखेपर्यंत अल्टिमेटम,नाही तर उपोषणचा इशारा !..

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे निंबूत-बारामती : पुरंदर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या कोळेवस्ती परिसरात एका शेतकऱ्याच्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. विद्युत तारांमधून ठिणग्या पडल्याने…

भोर-मांढरदेवी घाटात टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी; १५ ते २० भाविक सुखरूप

तीव्र उतारावर वाहनाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती; मोठी जीवितहानी टळली मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे भोर : भोर-मांढरदेवी रोडवरील घाटात तीव्र उतारावर टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली.…

“DJ आणि डॉल्बी एकच नाही!”; ध्वनी प्रदूषणावर सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंचा मंडळांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे सातारा : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्सव साजरे करताना आनंद आणि उत्साहासोबतच ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळणेही तितकेच…

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र दिनानिमित्त आदर्श उपक्रम साजरा.!

मेकिंग महाराष्ट्र सातार दि १६- एक प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा ज्या समाजात आपण जीवन जगतो त्या समाजाबद्दल ऋण व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या तत्वाला अनुसरून SSC मार्च 2007…

सेल्फी काढताना युवती शंभर फूट दरीत कोसळली.!

मेकिंग महाराष्ट्र.दि.७- सातारा वृत्तजोरदार पाऊस पडत असल्याने साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या ठोसेघर पर्यटन स्थळासह इतर ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पर्यटनस्थळे बंद असतानाही अनेक अतिउत्साही पर्यटक पर्यटनस्थळी जात आहेत. शनिवारी पुणे…

शाळकरी मुलींना मोफत सायकली देणार मग ती शाळा कोणतीही असो;- मा.खासदार रणजीतसिंह निंबाळकर

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) दि २५ फलटण तालुक्यामधील प्रत्येक शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये कोणाचीही, कोणतीही शाळा असो त्यांना मोफत सायकल देण्यात येणार आहे. शाळेच्या…

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यांमधील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत..