तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी

सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द केला तर आता तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्याची पद्धत रद्द करा असा सल्ला भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाने दिला…