भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ.!

मेकिंग महाराष्ट्र- जेजुरी : जवळपास एक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर जेजुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी महामार्ग विस्तार करण्यावेळी डॉ.…

पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण;- काही वेळातच अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका..

मेकिंग महाराष्ट्र – आर्थिक व्यवहारातील पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण केलेल्या व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका करण्यात पाेलिसांना यश आले. तसेच हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७)…

सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्याकडून पत्रकारांचे कौतुक;” आपल्या भाषणातून मांडली व्यथा ऐका सविस्तर.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्राचा 105 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.!

पुण्यात निवृत्त बँक मॅनेजर महिलेला २.२२ कोटींचा गंडा.!

मेकिंग महाराष्ट्र – दि २३ . ऑनलाईन घोटाळ्यांना बळी न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केलं जात आहे. मात्र, त्यानंतरही फोनवर, ऑनलाईन पद्धतीने घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही.…

व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरज देवकाते यांची निवड…!

मेकिंग महाराष्ट्र- बारामती. दि 19 पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये सुरज बाळू देवकाते यांची “व्हॉईस ऑफ मिडिया” या पत्रकार संघटनेच्या (डिजिटल मीडिया विंग) बारामती तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड…

परभणी येथील हिंसाचार प्रकरणाची तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठित.!

मेकिंग महाराष्ट्र परभणी –नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळाने परभणी येथे संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना प्रकरण व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन…

बारामती येथील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह च्या मॅनेजरवर आणि कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती (प्रतिनीधी) दि १६- .बारामती कऱ्हावागज येथे तिघांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मॅनेजर व कामगारावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आमच्या गावात हॉटेल चालवून आम्हाला नडतो, तुला आता…

बेकायदेशीर खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकानी स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून केली आत्महत्या.!

पिंपरी चिंचवड- शहरातील रिक्षाचालक तरुणाने पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर येथे घडली. रजनी सिंग, राजीव कुमार…

कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांकडून अटक.!

मेकिंग महाराष्ट्र पुणे : शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. आतिश आदित्य मोहिते (वय ३१, रा. देवकर चाळ, रामवाडी, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन झाले परंतु  रहिवासांना अद्यापही चाव्या दिल्या नाहीत यावर अजित पवार काय म्हणाले.!