कायद्यातील सुधारणा… अमली पदार्थ मकोका कायद्याच्या कक्षेत : या सुधारणांनुसार अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आता ‘संघटित गुन्हेगारी’ म्हणूनपरिभाषित केले जातील.कठोरकारवाई शक्य: यामुळे एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांवर आता मकोका कायद्यानुसारअधिक कठोर कारवाई करणे शक्य होईल.
