दुकानातील आलेल्या स्टील तसेच मार्बलचा लोडिंग ट्रक रस्त्यावरच उभा करून वाहतुकीस करतात अडथळा

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) निलेश निकम – मधल्या काळामध्ये बारामती शहरांमध्ये अपघाताचे प्रमाण बऱ्या प्रकारे वाढले होते यामध्ये युवकांचा अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे देखील आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले…

तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी

सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द केला तर आता तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्याची पद्धत रद्द करा असा सल्ला भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाने दिला…

जिममध्ये डीएसपींनी हार्ट अटॅकमुळे गमावला जीव; व्यायाम करताना अचानक…

हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानीपत जेलचे डीएसपी जोगिंदर देसवाल जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे…

यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारताला आता कोणीच रोखू शकत नाही – शोएब अख्तर

भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजयाचा ‘पंच’ लगावल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने टीम इंडियाचे कौतुक केले. विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने…

भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन

 भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. १९६७ ते १९७९ या कालावधी त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ विकेट्स घेतल्या. १० वन…

इस्रायलने गाझामधील ३२० ठिकाणांवर केले हल्ले; ७० जणांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

हमास आणि इस्रायलमधील युद्ध १७ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत…

पैसा खर्च झाला तरी चालेल, जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या; अजित पवारांची रोखठोक भूमिका

अजित पवार यांनी आज माढ्यामध्ये जातिय जनगणनेला उघड पाठिंबा दिला आहे. कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, राज्यात एकदा जातनिहाय जनगणना व्हायला हवी असे अजित पवारांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरही…