अखेर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मूळ सूत्रधार “प्रसाद बेल्हेकर,,याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.!

मेकिंग महाराष्ट्र – पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून…

पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी 25 फुट खोल खड्ड्यात गेल्या,; पहा घटनेचा व्हिडिओ..

मेकिंग महाराष्ट्र : पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची ‘कॅट‘मध्ये धाव;- पुढील सुनावणी पर्यंत बदलीला स्थगिती.!

मेकिंग महाराष्ट्र : पुणे  ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बदली केल्याने या बदली विरोधात तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)मध्ये धाव घेतली. देशमुख यांच्या…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांकडून शांतता कमिटीचे आयोजन;,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ज्यांच्याकडून गणेश मंडळांना मोलाचे मार्गदर्शन.!

मेकिंग महाराष्ट्र दि.६ अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ज्यांच्याकडून गणेश मंडळांना मोलाचे मार्गदर्शन झाले. बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच अनेक विभागातील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन त्यावर प्रभावी उपाययोजना…

बारामती बस स्थानकाजवळ ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरास पोलिसांकडून अटक.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती: दि २७ – बारामती शहरातील बस स्थानकातील पार्किंग जवळ.थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासा.बारामती शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.फिर्यादी महिलाही फलटण येथून…

दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने निधन.!

मेकिंग महाराष्ट्र पुणे : कोंढवा भागातील एका शाळेच्या आवारात घडली. मान्या पंडित (वय १५) असे हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. प्राथमिक तपासणीत मुलीचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता…

बारामती शहरामध्ये सावकारांचा ,,सुळसुळाट “तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.!

बारामती शहरामध्ये सावकारकीचा सुळसुळाट तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.! मेकिंग महाराष्ट्र बारामती:२० बारामती शहरामध्ये सावकारकी फोपावत आहे गेल्या एक महिन्यापासून जवळपास तीन बेकायदेशीर सावकारविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असून सावकारांना…

बारामती शहरातील खंडोबानगर मॅजिक ग्रीन सिटी फ्लॅटमध्ये ४ लाख रुपयांची चोरी.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती : दि २०- बारामती शहरातील खंडोबा नगर या परिसरात मॅजिक ग्रीन सिटी या नावाने एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ४ लाख रुपयांचे सोने अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आलेले आहे.…

दहीहंडी उत्सव संदर्भात शांतता कमिटी मीटिंग मधे DJ लावण्यास पोलिसांकडून बंदी.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती : दि २०- बारामती शहरातील दहीहंडी उत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीचे आयोजन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड…

बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक

बदलापूर – बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले.  पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन  करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. बदलापुरात घडलेला चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक…