महानगरपालिका आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांचे बारकाईने लक्ष.!

मेकिंग महाराष्ट्र – पुणे (प्रतिनिधी) दि १८ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यात शेवाळेवाडी, मांजरी, केशवनगर आणि सर्व महानगरपालिका शाळा, महानगरपालिका कार्यालये आणि स्मशानभूमीत या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त…

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना दिली संविधानाची प्रत.

मेकिंग महाराष्ट्र- हडपसर (प्रतिनिधी)- आज हडपसर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या कार्यकाळात हडपसर परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास अतिशय निष्ठेने काम करत परिसरातील नागरिकांना मदत झाली.तसेच या…

निवडणूक तोंडावर आल्याने सरतापवाडी पंचायत समिती इच्छुक उमेदवार निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांची पसंती.!

उरुळी कांचन (प्रतिनिधी)-हवेली तालुक्यातील सोरतापवाडी पंचायत समिती गणात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगत आहे विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनसंपर्कात व्यस्त असताना तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठा प्रतिसाद…

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,”साळोखे नगर, श्वेता आपारमेंट भिगवन रोड येथे खुल्यावर आहेत लाईट कनेक्शनच्या पेट्या

मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील भिगो रोड येथे साळोखे नगर,श्वेता आपारमेंट परिसरात अनेक ठिकाणी खुल्यावर मुख्य लाईट कनेक्शनचे पेट्या उघड्यावर असल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सोसायटीत अनेक लहान…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवर आश्लील टिपणी केल्याबद्दल सौरभ वाघ यास अटक

मेकिंग महाराष्ट्र – सासवड : अलीकडील काळात सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले या महापुरुषांवर टीका टिप्पणी करण्याचे पेवच फुटलेल आहे. भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान याच्यावर देखील…

मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक

५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून ठोकल्या बेड्या_ मेकिंग महाराष्ट्र – बारामती, दि.२५ बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला…

पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमधील वाद टोकाला गेला,आणि रागाचे भरात पतीने पत्नीचे डोक्यात लोखंडाने मारून तिचा खून केला.!

पुरावा नष्ट करणेसाठी मृतदेह ओढयाचे पुलाखाली फेकून दिला. मृतदेहाचे हातावरील गोंदणाने घटनेला वाचा फोडली आणि खूनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस चोवीस तासांचे आत अटक करणेत आली.स्थानिक गुन्हे शाखा भिगवण पोलीस…

Pune शेवाळेवाडी येथे दलित पँथर या शाखेची स्थापना..!

मेकिंग महाराष्ट्र पुणे दि.23 – शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक येथे दलित समाजाच्या व सर्व सामान्यांच्या अडचणी आणि अन्याय विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी दलित पँथर पुणे शहर कार्याध्यक्ष अमर मारुती गाडे व…

बारामती MIDC परिसरात तलवार आणि लोखंडी कोयत्यासह एकास केले जेरबंद ,”- बारामती तालुका पोलीसांची कारवाई…!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि.२३ बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.समर्थ…

इन्स्टाग्रामवर ‘ठोकतो, तोडतो’ स्टोरी टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल सरकार ग्रूप इंस्टाग्राम वर पोस्ट..

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि. २० आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे’ अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज ‘ असे कॅप्शन…