कामावरून काढले म्हणून पेट्रोल पंपच फोडला, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे: कामावरुन काढल्याने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड करण्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अकबर हुसेन तांबाेळी (वय ४२, रा. मंतरवाडी चौक, सासवड रस्ता) असे गुन्हा…

“अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार…”,संजय राऊतांचा हल्लाबोल..

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- दि २४. खासदार संजय राऊत यांनी ‘दसरा मेळाव्या’तून चौफेर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगण्याबाबत केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल…

शरद पवार यांची उद्या पुण्यात सभा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत असतानाच पुण्यातही विजयादशमीच्या मुहूर्तावर पवार यांची सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सायंकाळच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपाचे विशालसिंह माने-पाटील यांच्या निवेदनाची तात्काळ घेतली दखल.

आसू / प्रतिनिधी)- राज्यात या वर्षी अनेक भागात पाऊस कमी प्रमाणात पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांना दुष्काळीची दाहकता भासू नये म्हणून नीरा नदीवरील निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे (उद्धट बॅरेजचे) दरवाजे…

दुकानातील आलेल्या स्टील तसेच मार्बलचा लोडिंग ट्रक रस्त्यावरच उभा करून वाहतुकीस करतात अडथळा

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) निलेश निकम – मधल्या काळामध्ये बारामती शहरांमध्ये अपघाताचे प्रमाण बऱ्या प्रकारे वाढले होते यामध्ये युवकांचा अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे देखील आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले…

तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी

सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द केला तर आता तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्याची पद्धत रद्द करा असा सल्ला भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाने दिला…

जिममध्ये डीएसपींनी हार्ट अटॅकमुळे गमावला जीव; व्यायाम करताना अचानक…

हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानीपत जेलचे डीएसपी जोगिंदर देसवाल जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे…

यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारताला आता कोणीच रोखू शकत नाही – शोएब अख्तर

भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजयाचा ‘पंच’ लगावल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने टीम इंडियाचे कौतुक केले. विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने…

भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन

 भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. १९६७ ते १९७९ या कालावधी त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ विकेट्स घेतल्या. १० वन…