- बारामती शहरात आमराई भागातील विविध कामांच्या शुभारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येथे चार तारखेला उपस्थित राहणार असून अनंत नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर या ठिकाणी प्रशस्त अशा बांधलेल्या इमारतींचा , यामध्ये अभ्यासिका तसेच समाजासाठी बांधलेले समाज मंदिर यांचे शुभारंभ होणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मेकिंग महाराष्ट्र ला दिली.

