मेकिंग महाराष्ट्र पुणे दि.23 – शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक येथे दलित समाजाच्या व सर्व सामान्यांच्या अडचणी आणि अन्याय विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी दलित

पँथर पुणे शहर कार्याध्यक्ष अमर मारुती गाडे व शाखा अध्यक्ष सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष *यशवंत भाऊ नडगम* यांच्या उपस्थितीत

दलित पँथर या शाखेची स्थापना करण्यात आली या वेळी मांजरी गावचे माजी उपसरपंच सुधीर आण्णा घुले, शासननियुक्त नगरसेवक अजित आबा घुले, युवा नेते विक्रम दादा शेवाळे,युवा नेते विशाल दादा ढोरे, भाजप युवा नेते राहुल दादा शेवाळे, युवा नेते पप्पू भाऊ रोकडे, उद्योजक रणजीत (दादा) मोढे, ज्येष्ठ मार्गदर्शक वाघमोडे काका, युवा नेते भैय्यासाहेब शितोळे, युवा उद्योजक राहुल दादा नावडकर व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक महिला, तरुण बंधु भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
