| विधवा असलेली सून सासर्‍याला प्रियकरा सोबत शेतात दिसली | सासऱ्यांनी दोघांनाही झाडाला बांधून दिले पेटऊन.!

राजस्थान- जयपूरजवळील बाडोलाव गावात प्रेमप्रकरणातील एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. शेतात असलेल्या एका जोडप्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकण्यात आलं. शनिवारी रात्री उशिरा विधवा सोनी गुर्जर तिचा बॉयफ्रेंड…

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट,8 ठार.!

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेनं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त…

पंचायत समिती निवडणुकीत सोडतापवाडीचे निखिल कांचन रिंगणात;- स्थानिक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण.!

ऊरुळी कांचन मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी दि.१९- येत्या पंचायतसमिती निवडणुकीसाठी सोरतापवाडी गणातील परिसरातराजकीय हालचालींना वेग आला असून तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांचे नाव चर्चेत आले आहे. सामाजिक बांधिलकी,लोकसंपर्क व विकासाभिमुख…

संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती (प्रतिनिधी) दि १७- बारामती नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केले आणि कार्यक्रमात सहभागही घेतला. या…

बारामती नगर परिषदेने पथविक्रेते यांची नोंदणी करावी तसेच त्यांना हक्काची जागा देऊन आत्मनिर्भर करावे : गौरव अहिवळे.,

मेकिंग महाराष्ट्र – बारामती : बारामती नगर परिषद मार्फत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) अंतर्गत पथविक्रेते “लोक कल्याण मेळावा ” यांचा आयोजित केला होता.सदर मेळाव्यात पथ विक्रेते यांना शासनामार्फत…

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल -उपमुख्यमंत्री अजित पवार.!

बारामती, दि.१५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीची…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची बारामतीत बनावट विदेशी दारूच्या विरुद्ध धडक कारवाई:,- जवळपास सहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि.19- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मा. सह-आयुक्त अंमलबजावणी व दक्षता श्री. पी. पी. सुर्वे .विभागीय उपआयुक्त पुणे विभाग, श्री. सागर धोमकर ,…

मकोका कायद्यात सुधारणा “,अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई होणार;, गृहराज्यमंत्री योगेश कदम

कायद्यातील सुधारणा… अमली पदार्थ मकोका कायद्याच्या कक्षेत : या सुधारणांनुसार अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आता ‘संघटित गुन्हेगारी’ म्हणूनपरिभाषित केले जातील.कठोरकारवाई शक्य: यामुळे एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांवर आता मकोका कायद्यानुसारअधिक कठोर कारवाई करणे शक्य होईल.

बसपा नेता काळूराम चौधरी यांनी थेट बारामती नगर परिषदेमध्ये टाकला कचरा”, काय आहे प्रकरण पहा सविस्तर..

बारामती.मेकिंग महाराष्ट्र – गेली 15 ते 20 दिवस झाले आमराई परिसरामध्ये कचऱ्याची घंटागाडी येत नाही म्हणून बसपा प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी थेट कचराच नगरपालिकेतील दालनात टाकला.!पावसाळ्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या…

आयुक्तांच्या बदलीनंतर फोडले फटाके.!

पुणे : विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे आज सेवानिवृत्त झालेत. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अगदी जाताजाता ही त्यांनी नवीन आयुक्त येण्यापूर्वी मोठे धोरणात्मक निर्णय…