बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’भाजपा उमेदवार सनी विनायक निम्हण यांची ग्वाही

मेकिंग महाराष्ट्र – पुणे प्रतिनिधी (किशोर खंकाळ) : बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीच्या…

महानगरपालिका आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांचे बारकाईने लक्ष.!

मेकिंग महाराष्ट्र – पुणे (प्रतिनिधी) दि १८ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यात शेवाळेवाडी, मांजरी, केशवनगर आणि सर्व महानगरपालिका शाळा, महानगरपालिका कार्यालये आणि स्मशानभूमीत या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त…

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना दिली संविधानाची प्रत.

मेकिंग महाराष्ट्र- हडपसर (प्रतिनिधी)- आज हडपसर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या कार्यकाळात हडपसर परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास अतिशय निष्ठेने काम करत परिसरातील नागरिकांना मदत झाली.तसेच या…

निवडणूक तोंडावर आल्याने सरतापवाडी पंचायत समिती इच्छुक उमेदवार निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांची पसंती.!

उरुळी कांचन (प्रतिनिधी)-हवेली तालुक्यातील सोरतापवाडी पंचायत समिती गणात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगत आहे विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनसंपर्कात व्यस्त असताना तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठा प्रतिसाद…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवर आश्लील टिपणी केल्याबद्दल सौरभ वाघ यास अटक

मेकिंग महाराष्ट्र – सासवड : अलीकडील काळात सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले या महापुरुषांवर टीका टिप्पणी करण्याचे पेवच फुटलेल आहे. भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान याच्यावर देखील…

पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमधील वाद टोकाला गेला,आणि रागाचे भरात पतीने पत्नीचे डोक्यात लोखंडाने मारून तिचा खून केला.!

पुरावा नष्ट करणेसाठी मृतदेह ओढयाचे पुलाखाली फेकून दिला. मृतदेहाचे हातावरील गोंदणाने घटनेला वाचा फोडली आणि खूनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस चोवीस तासांचे आत अटक करणेत आली.स्थानिक गुन्हे शाखा भिगवण पोलीस…

Pune शेवाळेवाडी येथे दलित पँथर या शाखेची स्थापना..!

मेकिंग महाराष्ट्र पुणे दि.23 – शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक येथे दलित समाजाच्या व सर्व सामान्यांच्या अडचणी आणि अन्याय विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी दलित पँथर पुणे शहर कार्याध्यक्ष अमर मारुती गाडे व…

पंचायत समिती निवडणुकीत सोडतापवाडीचे निखिल कांचन रिंगणात;- स्थानिक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण.!

ऊरुळी कांचन मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी दि.१९- येत्या पंचायतसमिती निवडणुकीसाठी सोरतापवाडी गणातील परिसरातराजकीय हालचालींना वेग आला असून तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांचे नाव चर्चेत आले आहे. सामाजिक बांधिलकी,लोकसंपर्क व विकासाभिमुख…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त,” तरवाडी सनशाइन प्री स्कूल,फकीरा फाउंडेशन ,महेश भीमराव सुतार मित्र मंडळ व आयआयएम एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न.!

मेकिंग महाराष्ट्र – पुणे दि २७.(किशोर खंकाळ )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा सुतारवाडी सनशाइन प्री स्कूल फकीरा फाउंडेशन महेश भीमराव…

काल पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये शिरले पाणी.!

मेकिंग महाराष्ट्र पुणे :  पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत.पुणे शहरातील अनेक मार्गावर पाणीच पाणी…