दौंड तालुका चौफुला कला केंद्रात गोळीबार:” डान्स करणारी तरुणी जखमी.?

पुणे मेकिंग महाराष्ट्र- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये चौफुला येथे एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दौंड तालुक्यातील चौफुल्याच्या तीन कला केंद्रांपैकी कोणत्या कला केंद्रात गोळीबार झाला,…