कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका;,वाचा सविस्तर..

कोल्हापूर :(मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी) – पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहोचली आहे. अवघ्या पाच इंचावर धोका पातळी पोहोचली असल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. तर कोल्हापूर शहरांमध्ये महापालिकेने वॉररूम सुरू केली…