इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्याजाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्यापंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथीलप्रशासकीय भवनात होत आहे. त्यामध्ये लासुर्णे, सणसर,उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची पहिल्या फेरीतीलमतमोजणी पूर्ण झाली आहे.…
