
बारामती.मेकिंग महाराष्ट्र – गेली 15 ते 20 दिवस झाले आमराई परिसरामध्ये कचऱ्याची घंटागाडी येत नाही म्हणून बसपा प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी थेट कचराच नगरपालिकेतील दालनात टाकला.!पावसाळ्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व धोकादायक वृक्षांची तोड केल्यानंतर पडलेला कचरा रस्त्यावरच ठेवून गेल्यानंतर वाऱ्याने तो लोकांच्या दारामध्ये जात असल्याची तक्रार अनेकदा करून देखील त्या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी आलं नसल्याचं काळुराम चौधरी यांनी सांगितले आणि त्यामुळे
