माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी “अजित पवार मैदानात.!

बारामती नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या विरोधात हॉकर संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती- दि१२ जून .बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पथविक्रेते (हॉकर) यांच्यावर बेकायदेशीर कार्यवाही केलेल्याने व पोलीस निरीक्षकांच्या बेकायदेशीर कारवाईवरून आज बारामतीतील हॉकर व सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध…

आयुक्तांच्या बदलीनंतर फोडले फटाके.!

पुणे : विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे आज सेवानिवृत्त झालेत. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अगदी जाताजाता ही त्यांनी नवीन आयुक्त येण्यापूर्वी मोठे धोरणात्मक निर्णय…

पथविक्रेत्यांच्या निवेदनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डीवायएसपी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे दिले प्रकरण,”काय म्हणाले दादा पहा सविस्तर.!

उद्या धडकणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी पथविक्रेत्यांचा लक्षवेधी मोर्चा;-पहा सविस्तर व्हिडिओ

मेकिंग महाराष्ट्र – बारामती

काल पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये शिरले पाणी.!

मेकिंग महाराष्ट्र पुणे :  पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत.पुणे शहरातील अनेक मार्गावर पाणीच पाणी…

जय भवानी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर”,,ज्येष्ठ नेते किरण गुजर.!

इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्याजाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्यापंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथीलप्रशासकीय भवनात होत आहे. त्यामध्ये लासुर्णे, सणसर,उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची पहिल्या फेरीतीलमतमोजणी पूर्ण झाली आहे.…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीतर्फे बुद्ध जयंती साजरी…!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती : (दि:19 )- विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ.!

मेकिंग महाराष्ट्र- जेजुरी : जवळपास एक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर जेजुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी महामार्ग विस्तार करण्यावेळी डॉ.…

पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण;- काही वेळातच अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका..

मेकिंग महाराष्ट्र – आर्थिक व्यवहारातील पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण केलेल्या व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका करण्यात पाेलिसांना यश आले. तसेच हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७)…