महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,”साळोखे नगर, श्वेता आपारमेंट भिगवन रोड येथे खुल्यावर आहेत लाईट कनेक्शनच्या पेट्या

मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील भिगो रोड येथे साळोखे नगर,श्वेता आपारमेंट परिसरात अनेक ठिकाणी खुल्यावर मुख्य लाईट कनेक्शनचे पेट्या उघड्यावर असल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सोसायटीत अनेक लहान…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवर आश्लील टिपणी केल्याबद्दल सौरभ वाघ यास अटक

मेकिंग महाराष्ट्र – सासवड : अलीकडील काळात सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले या महापुरुषांवर टीका टिप्पणी करण्याचे पेवच फुटलेल आहे. भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान याच्यावर देखील…

मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक

५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून ठोकल्या बेड्या_ मेकिंग महाराष्ट्र – बारामती, दि.२५ बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला…

पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमधील वाद टोकाला गेला,आणि रागाचे भरात पतीने पत्नीचे डोक्यात लोखंडाने मारून तिचा खून केला.!

पुरावा नष्ट करणेसाठी मृतदेह ओढयाचे पुलाखाली फेकून दिला. मृतदेहाचे हातावरील गोंदणाने घटनेला वाचा फोडली आणि खूनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस चोवीस तासांचे आत अटक करणेत आली.स्थानिक गुन्हे शाखा भिगवण पोलीस…

Pune शेवाळेवाडी येथे दलित पँथर या शाखेची स्थापना..!

मेकिंग महाराष्ट्र पुणे दि.23 – शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक येथे दलित समाजाच्या व सर्व सामान्यांच्या अडचणी आणि अन्याय विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी दलित पँथर पुणे शहर कार्याध्यक्ष अमर मारुती गाडे व…

बारामती MIDC परिसरात तलवार आणि लोखंडी कोयत्यासह एकास केले जेरबंद ,”- बारामती तालुका पोलीसांची कारवाई…!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि.२३ बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.समर्थ…

इन्स्टाग्रामवर ‘ठोकतो, तोडतो’ स्टोरी टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल सरकार ग्रूप इंस्टाग्राम वर पोस्ट..

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि. २० आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे’ अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज ‘ असे कॅप्शन…

पंचायत समिती निवडणुकीत सोडतापवाडीचे निखिल कांचन रिंगणात;- स्थानिक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण.!

ऊरुळी कांचन मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी दि.१९- येत्या पंचायतसमिती निवडणुकीसाठी सोरतापवाडी गणातील परिसरातराजकीय हालचालींना वेग आला असून तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांचे नाव चर्चेत आले आहे. सामाजिक बांधिलकी,लोकसंपर्क व विकासाभिमुख…

बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथे सशाची शिकार.!

मेकिंग महाराष्ट्र -दि १८ बारामती तालुक्यात वन्य जीवांचे  जीव धोक्यात असून वनविभागाच्या अधिकारी मात्र हातावर हात बांधून बसले आहेत सुपे सोनवडी येथे फॉरेस्ट असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सशाची शिकार करताना…

संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती (प्रतिनिधी) दि १७- बारामती नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केले आणि कार्यक्रमात सहभागही घेतला. या…