इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्याजाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्यापंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथीलप्रशासकीय भवनात होत आहे. त्यामध्ये लासुर्णे, सणसर,उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची पहिल्या फेरीतीलमतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये उद्धट गटात चुरशीचीलढत होत असून सर्व ठिकाणी जय भवानीमाता पॅनलचेउमेदवार आघाडीवर आहेत.
